बंड्या मुलीला - आय लव्ह यु...मुलीने बंड्याच्या खाडकन कानाखाली ठेवून दिलीआणि म्हणाली, "काय बोललास"...त्याच क्षणी बंड्यानेही त्या मुलीच्या कानाखाली खाडकन ठेवून दिली,आणि म्हणाला, "ऐकलं नाही मग, मारलस कशाला...!
Marathi Joke : बंड्यानं मुलीला केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 08:33 IST