शिक्षक: बंडू, उठ... मला सांग ५७ भागिले ८ किती?
बंडू : ७
शिक्षक : बाकी?
बंडू : बाकी काही नाही, निवांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:44 IST
शिक्षक: बंडू, उठ... मला सांग ५७ भागिले ८ किती?
बंडू : ७
शिक्षक : बाकी?
बंडू : बाकी काही नाही, निवांत