काका :- अगं, ए, पाहुणे येऊन अर्धा तास झाला...
नुसती बोलत काय बसलीयेस? त्यांना कमीत कमी पाण्याचं तरी विचार ना….
काकू :- अरे हो , मी विसरलेच बघा….(पाहुण्यांना)"तुमच्याकडे पाणी सकाळी येतं की दुपारी येतं….?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 08:26 IST