एक साप दुसऱ्या सापाला - काय रे आपण विषारी आहोत की बिनविषारी
दुसरा - का रे…?
पहिला - नाही रे… मी आताच माझी जीभ चावली….
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:31 IST