मालक स्वयंपाक करणाऱ्याला
मालक - अरे आज तू चपातीला जास्त तूप लावलंय.
स्वयंपाकी : माझी चूक झाली ओ मालक
बहुतेक मी माझी चपाती तुम्हाला दिली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 17:22 IST
मालक स्वयंपाक करणाऱ्याला
मालक - अरे आज तू चपातीला जास्त तूप लावलंय.
स्वयंपाकी : माझी चूक झाली ओ मालक
बहुतेक मी माझी चपाती तुम्हाला दिली.