गण्या- दूध उतू जाताना दिसलं की महिला का धावतात?मन्या- साय सांडून वाया जाऊ नये म्हणून?गण्या- नाही..मन्या- दुधाची नासाडी होऊ नये म्हणून..?गण्या- नाही रे...मन्या- मग कशासाठी..?गण्या- कारण त्यांना गॅस पुसावा लागू नये म्हणून..
Marathi Jokes: दूध उतू जाताना दिसलं की महिला का धावतात? माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 15:12 IST