एका भिकाऱ्यानं गण्याकडे पाच रुपये मागितले..
गण्या- अरे, इतका धडधाकट आहेस.. काही काम का करत नाहीस..?
भिकारी- तुम्ही द्याल मला काम..?
गण्या- हो, देईन की...
भिकारी- महिन्याला किती द्याल..?
गण्या- पाच हजार रुपये..
भिकारी- एक काम करा ना.. तुम्ही तुमचं काम सोडून माझ्या जवळ बसायला सुरुवात करा.. २५ हजार रुपये महिन्याला मी तुम्हाला देतो...