शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

‘आठवणीतले पु.ल.’- पुलंच्या पश्चात जेव्हा सुनीताबाई त्यांना कवितेतून आठवतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:05 IST

ग्लोबल ‘पुलोत्सव’ आणि लोकमत ‘दीपोत्सव’ यांची संयुक्त प्रस्तुती

ठळक मुद्दे‘आठवणीतले पु.ल.’ हा संपूर्ण संच लोकमत वृत्तसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या बहुचर्चित दिवाळी वार्षिकाची प्रस्तुती असून, यावर्षीच्या अंकाची एक प्रतही (शेवटच्या हजार प्रती उपलब्ध असेपर्यंत) या संचासह पु.ल. प्रेमींना मिळेल

पुलंना जाऊन जेमतेम वर्ष उलटले आहे. अफाट प्रतिभेच्या या सहचराची ‘स्मृती’ साजरी करावी म्हणून पुलंच्या माघारी थकलेल्या सुनीताबाईंनी कवितांची याद काढली आहे ... आणि समोर मोहन वाघ हातात कॅमेरा घेऊन सज्ज आहेत !- या अत्यंत नाजूक प्रसंगाच्या आठवणी रस-रंग-गंधासहीत टिपणाऱ्या त्या दुर्मीळ चित्रीकरणातून पुढे एक माहितीपट आकाराला येतो : ‘एक कवितांजली’!मराठी माणसाचे भावविश्व श्रीमंत करणाऱ्या स्मरणरंजनाच्या कप्प्यातला हा एक कसदार ऐवज!- पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘एक कवितांजली’ हा माहितीपट रसिकांसाठी उपलब्ध होतो आहे. त्यासोबत आहे पु.ल. आणि सुनीताबाईंनी सादर केलेली आरती प्रभू-मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाची ‘आनंदयात्रा’ !या दुर्मीळ चित्रफितींसोबत ‘बहुरूपी पु. ल.’ ही छायाचित्रांची दिनदर्शिका म्हणजे नववर्षातला एक संग्राह्य स्मरणसोहळाच! हे सारे एकत्रितपणे उपलब्ध करून देणारा संच म्हणजेच ‘आठवणीतले पु.ल.’हा संपूर्ण संच लोकमत वृत्तसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या बहुचर्चित दिवाळी वार्षिकाची प्रस्तुती असून, यावर्षीच्या अंकाची एक प्रतही (शेवटच्या हजार प्रती उपलब्ध असेपर्यंत) या संचासह पु.ल. प्रेमींना मिळेल.येत्या वर्षात पुलंच्या आठवणी थेट जगभरात उजळवण्याचा हेतू मनी धरून पुण्यात ‘ग्लोबल पुलोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या स्मरणसोहळ्याचा एक भाग म्हणून हा ‘पु.ल. स्मरण-संच’ तयार करण्यात आला आहे.‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु.ल. कुटुंबीय’ यांच्या सहयोगाने भारतासह जगभरातील एकूण पाच खंडात येत्या वर्षात ‘ग्लोबल पुलोत्सव’ रंगणार असून, त्याचाच भाग असलेला हा ‘पु.ल. स्मरण-संच’ सर्वत्र उपलब्ध असेल.

आठवणीतले पु.ल.१. मूल्य रुपये 1000. पाच अगर अधिक संचांसाठी सवलत- मूल्य रुपये 800.२. ‘आठवणीतले पु.ल.’ हा स्मरण-ठेवा घरपोच मिळण्याची व्यवस्था३. अधिक माहितीसाठी संपर्क -सुवर्णा : 9850078917, अर्जुन : 7888122100

vasundharaclubpune@gmail.com