शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

70 फूट खोल पाण्याखाली दिसलेला निमो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 07:11 IST

तुम्ही पाण्याखाली जवळपास 70 फूट खोल असता. अशा वेळी काहीही घडू शकते. नेमका त्याच वेळी मला तो निमो दिसला.

-बैजू पाटील

अंदमानमधील हॅवलॉक आयलँड येथे नोव्हेंबर 2017 मध्ये 20 मीटर खोल पाण्यात ‘निमो’चा हा फोटो काढला आहे. भारतातील सर्वात सुंदर आयलँड म्हणून याचा उल्लेख करता येईल. पाण्यामधील पारदर्शकता येथे जास्त चांगली आहे. पाण्यातील फोटोग्राफी ही सर्वात अवघड समजली जाते आणि जगातील केवळ 3 टक्के फोटोग्राफर्स ती करतात. पाण्यात वापरण्यासाठी वेगळा कॅमेरा नसतो. केवळ कव्हर (हाऊजिंग) वेगळे असते. पाण्यातील फ्लॅशदेखील वेगळा असतो. हे सारे फार खर्चिक असते. माझे 25 वर्षांपासून पाण्यात फोटोग्राफी करण्याचे स्वप्न होते. माजी खा. आणि ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा यांच्या मदतीमुळेच ते शक्य झाले. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यानचा काळ हा पाण्यातील फोटोग्राफीसाठी उत्तम समजला जातो. 

पाण्यातील फोटोग्राफीसाठी केवळ साधने असून चालत नाहीत, तर मानसिक तयारी असणेही खूप गरजेचे असते.  तुम्ही पाण्याखाली जवळपास 20 मीटर असता आणि कोणत्याही वेळी काहीही घडू शकते. मला त्यादिवशी ‘निमो’ या माशाचा हा फोटो मिळाला. तो ‘क्लोन फिश’ नावानेही ओळखला जातो. हा मासा खूप माणसाळलेला आहे. मासे साधारणत: माणूस दिसताच दूर पळतात. ‘निमो’ मात्र आपल्या जवळच घुटमळतो. आपल्याला वारंवार स्पर्श करतो. तो एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्यावर ‘निमो’ नावाचा चित्रपटदेखील निघाला आहे. माणूस जसा मसाज करून घेतो, तसा हा मासा ‘सॉफ्ट कोरल्स’ या वनस्पतीकडून मसाज करून घेत होता. मी तो माझ्या कॅमेर्‍यात टिपला. माणसानेदेखील या वनस्पतीमध्ये हात टाकला, तर काही वेळ हलकासा मसाज झाल्यानंतर ही वनस्पती हात मोकळा सोडते.  

(वन्यजीव छायाचित्रणात 35 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार)