शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वेशीपलीकडची दिवाळी

By admin | Updated: October 28, 2016 17:21 IST

या दिवाळीत ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्काराचे संतप्त अस्र उगारण्यामागचा भारतीय राग स्वाभाविक असला, तरी अर्थशास्त्र वेगळे काही सांगते.

 - टेकचंद सोनावणे 

या दिवाळीत ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्काराचे संतप्त अस्र उगारण्यामागचा भारतीय राग स्वाभाविक असला, तरी अर्थशास्त्र वेगळे काही सांगते. थेट चीनमधूनच घेतलेला या रहस्याचा शोध...गेले सुमारे वर्षभर एका फेलोशिपच्या निमित्ताने चीनमध्ये राहतो, फिरतो, आणि भिंतीपलीकडला हा बंदिस्त देश समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर माझे मुंबई-पुण्यातले-दिल्लीतले मित्र चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट्स मला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित आहेत, तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मतदारांना देण्यासाठी चिनी भेटवस्तू (हजारांच्या पटीत) स्वस्त मिळतील का, म्हणून विचारणा करीत आहेत. - अशी एक दुर्लभ व्हॉट्सअ‍ॅपीय अवस्था मी सध्या अनुभवतो आहे.चीनची बाजारपेठ हे खरे सांगायचे तर अभ्यासकांच्या आवाक्याबाहेरचे प्रकरण!- कारण चीनची मूठ झाकण्याची सवय. ही चिनी बाजारपेठ अलिबाबाची गुहा आहे.या गुहेतून प्रत्यक्ष फिरताना हाती लागलेली काही निरीक्षणे...