शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

झुकरबर्गचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले तुमचं काय ?

By admin | Updated: June 7, 2016 17:05 IST

सध्या जगभरातील चर्चेचा विषय म्हणजे जर फेसबुक चा संस्थापक मार्क झुकरबर्ग चे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊ शकते तर आपले काय ? सोशल मेडिया मधील येवढा मोठा बाप माणूस

- अनिल भापकर

औरंगाबाद, दि. ७ - सध्या जगभरातील चर्चेचा विषय म्हणजे जर फेसबुक चा संस्थापक मार्क झुकरबर्ग चे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊ शकते तर आपले काय ? सोशल मेडिया मधील येवढा मोठा बाप माणूस ज्याने सोशल मेडिया कशाला म्हणतात हे अख्या जगाला शिकवले त्यावर ही वेळ यावी . म्हणजे सोशल मेडिया च्या सुरक्षे साठी काय करायला पाहिजे हे सगळ्या जगाला सांगणाऱ्या वर त्याचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले हे सांगण्याची वेळ यावी. असो आपण मात्र आपले सोशल मिडिया अकाऊन्ट कसे सुरक्षित करता येईल हे बघण्याचा पुसटसा प्रयत्न करु.

सोशल मेडिया अकाऊन्ट जसे कि फेसबुक , ट्विटर , लिंकडन आदी अकाऊन्टच्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे हे पाहू....१. तुमच्या' सोशल मेडिया अकाऊन्ट वर अनोळखी माणसाचा मेसेज शक्यतो ओपन करू नका . जर मेसेज फारच महत्वाचा असेल तर शक्य झाल्यास ज्याचा मेसेज आहे त्याला इतर मार्गाने संपर्क करून कन्फर्म करा जसे कि इमेल करून वगैरे .२.एखाद्याला ट्विटर वर फॉलो करताना किंवा फेसबुक वर मैत्रीचा स्विकार करताना अकाऊन्ट फेक तर नाही ना याची खात्री करा.३. फ्री ऑफर असणारी लिंक असल्यास त्यावर शक्यतो क्लिक करू नका .४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड नियमीत बदलत राहावे आणि शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये. तसेच तुमचे नाव किंवा तुमच्या परिजनाचे नाव पासवर्ड मध्ये वापरू नये ज्यामुळे हॅकरला पासवर्ड चा अंदाज लावायला सोपे होईल . पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले .५. तुमच्या सोशल मेडिया वर जर काही अनपेक्षित घडत असेल याचाच अर्थ तुमचे अकाऊन्ट हॅक झाले तेव्हा लगेच तुमचा पासवर्ड बदला .६. सोशल मेडिया वर वावरताना प्रत्येक सोशल साईट चा पासवर्ड वेगवेगळा ठेवा जसे कि ट्विटर चा पासवर्ड वेगळा फेसबुक चा पासवर्ड वेगळा असे.