लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी (शहर) शासनाने नियुक्ती केली असून, उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांची अतिरिक्त पालिका आयुक्तपदी (पूर्व उपनगरे) नियुक्ती केली आहे. जऱ्हाड हे १९९७च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. तर सिंघल हे १९९७च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.
अतिरिक्त पालिका आयुक्तपदी जऱ्हाड
By admin | Updated: June 9, 2017 05:39 IST