शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पोलिस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: June 11, 2014 20:50 IST

पोलिस दलात दाखल होण्याची स्वप्न उराशी बाळगून भरतीप्रकियेसाठी मालेगावहून मुंबईत आलेल्या तरुणाचा बुधवारी भरती प्रक्रियेतील शारिरीक चाचणी दरम्यान मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ११ - मुंबईतील विक्रोळी येथे पोलिस भरतीदरम्यान एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अंबादास सोनवणे असे या तरुणाचे नाव असून तो मालेगावहून पोलिस भरतीसाठी मुंबईत आला होता.

मालेगाव येथे राहणा-या अंबादास सोनवणे पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत पोलिस भरतीसाठी आला होता. विक्रोळीत पोलिस भरतीसाठी शारिरीक चाचणी सुरु होती. या दरम्यान धावताना अंबादास अचानक पडला. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रणरणत्या उन्हात भरतीसाठी आलेल्या तरुणांना धावण्यासाठी ५ किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले आहे. हे अंतर कापताना उन्हामुळे तरुणांची दमछाक होत आहे. मंगळवारीदेखील भरतीदरम्यान दोन तरुण जखमी झाले होते.  उन्हात भरतीप्रक्रिया राबवणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे एका माजी पोलिस अधिका-याने सांगितले. त्यामुळे गृहखात्याच्या भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.