शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

रेल्वेखाली चिरडून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 27, 2016 19:27 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे भल्या सकाळी रेल्वखाली सापडून नितीन नारायण कांबळे (वय २४,रा.हिरज) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बराच वेळ ओलटूनही लोहमार्ग पोलीस

एक तास रेल्वे रोखून धरली : आरपीएफच्या जवानांनी केले मृतदेह बाजूला

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे भल्या सकाळी रेल्वखाली सापडून नितीन नारायण कांबळे (वय २४,रा.हिरज) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बराच वेळ ओलटूनही लोहमार्ग पोलीस व संबधित पोलीस घटनास्थळी दाखल होत नसल्याने चिडलेल्या हिरज वासीयांनी सिध्देश्वर एक्सप्रेस ४५ मिनिंटे रोखून धरली.प्रसंग अवधान राखत आरपीएफ पोलिसांनी मृतदेह बाजूला करुन नागरीकांची समजूत काढली. आणि रोखली रेल्वे पुढे मार्गस्त झाली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही नितिन कांबळे हा रेल्वे खाली सापडून मृत अवस्थेत नागरीकांच्या निर्देशनास आला. आठ वाजले तरी लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत व जबाब ही नोंदवला नाही. मृतदेह ताब्यात घेतला नाही. या मुद्देयावर चिडून जावून संताप नागरीकांनी सिध्देश्वर एक्सप्रेस ४५ मिनिंटे रोखून धरली.

आरपीएफ जवान धावलेरेल्वे रोखून धरलेल्या हिरज वासीयांचा रोश पाहता प्रसंग अवधान राखत सिध्देश्वर एक्सप्रेस मधील आरपीएफ जवान खाली उतरले. त्यांनी नागरीकांची समजूत काढत मृतदेह बाजूला केला आणि या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटा नंतर ही रेल्वे पुढे मार्गेस्त झाली.