शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दंगलीमध्ये युवक ठार

By admin | Updated: July 14, 2015 23:45 IST

आठ दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या आदिवासी युवकाचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासाबाबत शंका उपस्थित करून हरसूलमध्ये (ता. त्र्यंबकेश्वर) काढण्यात

नाशिक : आठ दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या आदिवासी युवकाचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासाबाबत शंका उपस्थित करून हरसूलमध्ये (ता. त्र्यंबकेश्वर) काढण्यात आलेल्या मोर्चाला मंगळवारी हिंसक वळण लागले़ पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.मोर्चेकऱ्यांनी गावातील घरे व पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमार व नंतर गोळीबार केला़ त्यात रामदास बुदर (२६, मु़ वाजवड, ता़ पेठ) हा तरुण ठार झाला. दगडफेकीत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर हरसूलमध्ये तणावपूर्ण शांतता आहे़ जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने राज्य राखीव दलासह सुमारे पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. (प्रतिनिधी)