शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 19 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: April 3, 2017 23:41 IST

वांद्रे परिसरातील हॉटेल ताजच्या 19 मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 -  वांद्रे परिसरातील  हॉटेल ताजच्या 19 मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच या तरुणाने आत्महत्या करणापूर्वी एक व्हिडिओ काढला असून, सुसाइड नोटही मागे ठेवली आहे. 
अर्जुन भारद्वाज (24) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो मुंबईतील एनएम महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन जडले होते. दरम्यान, आपण अंमली पदार्थांच्या आहारी गेले असून, त्यामुळे मला जीवनाचा कंटाळा आला आहे. या व्यसनाधीनतेला कंटाळून मी आत्महत्या करत आहे ,असे अर्जुनने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
अर्जुनचे वडील बंगळुरूमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.  दरम्यान, पोलिसांनी अर्जुनच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. अर्जुनच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या रक्तामध्ये अंमली पदार्थाचे अंश आढळले आहेत.