शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपला पाळीव पोऊ

By admin | Updated: June 27, 2015 01:55 IST

आपल्यापैकी अनेकांना एखादा छानसा गुबगुबीत कुत्रा, मस्तीखोर मांजर किंवा इतर आवडते प्राणी पाळायची इच्छा नक्कीच असते. पण नेमके आपले आई-बाबा मध्ये येतात

तुषार भामरे -

आपल्यापैकी अनेकांना एखादा छानसा गुबगुबीत कुत्रा, मस्तीखोर मांजर किंवा इतर आवडते प्राणी पाळायची इच्छा नक्कीच असते. पण नेमके आपले आई-बाबा मध्ये येतात अन् आपली इच्छा अपूर्ण राहते. दोस्तांनो, तुमचंही असंच होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचा हक्काचा पाळीव प्राणी पाळू शकता आणि तोही एलियन... त्याला खाऊ-पिऊ घालू शकता, त्याच्यासोबत खेळू शकता. 'पोऊ’ नावाचा हा एलियन प्राणी तुम्ही तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवर गेमच्या रूपात डाऊनलोड करू शकता. ज्याप्रमाणे एखाद्या पाळीव प्राण्याला भूक लागते, त्याची काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणेच तुम्ही पोऊला भरवू शकता आणि त्याची वाढ होताना पाहू शकता. आहे की नाही मज्जा? या पोऊसोबत गेम रूममध्ये वेगवेगळे गेम्स खेळून कॉइन्सही गोळा करू शकता. हे कॉइन्स तुम्हाला पोऊसाठी विविध कपडे, अ‍ॅक्सेसरीज, औषधे, खाऊ घेण्यासाठी वापरता येतात. येथे वेगवेगळे आऊटफिट्स, हॅट्स, सनग्लासेसही तुम्हाला घेता येतील. वॉलपेपर्स, त्याला मिळालेल्या बक्षिसांनी तुम्ही पोऊच्या राहत्या घराला सजवू शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला तुमच्या खरोखरच्या पाळीव प्राण्यापेक्षा जास्त हौसमौज या पोऊसोबत करता येईल. याचबरोबर तुमच्या आवाजाची नक्कल करेल. तसेच वाय-फाय, इंटरनेट किंवा ब्लूटुथने कनेक्ट केल्यावर तुमच्या मित्रांच्या पोऊसोबतही तुम्ही धमाल करू शकता.