शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला वेध ‘युवा’चे..!

By admin | Updated: August 3, 2016 02:34 IST

युवा महोत्सवाची चाहूल लागल्यावर प्रत्येक महाविद्यालयात तालमी-सरावाची सुरुवात होते.

रामेश्वर जगदाळे,

मुंबई- युवा महोत्सवाची चाहूल लागल्यावर प्रत्येक महाविद्यालयात तालमी-सरावाची सुरुवात होते. मग एकमेकांत ठसन असणाऱ्या कॉलेजांमध्ये तर रात्रंदिवस ‘युवा’चा सराव केला जातो. यंदाच्या महोत्सवासाठीही ‘सैराट’ तरुणाईने कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. विद्यापीठाने जरा उशिरा वेळापत्रक जाहीर केले असले तरी व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर ‘युवा’ची जोरदार चर्चा रंगते आहे. या तालमीचा हा लाइव्ह रिपोर्ट...>साठ्ये महाविद्यालय, विलेपार्लेयंदा महाविद्यालयाने सर्व स्पर्धांत सहभाग घेतला आहे. मराठी व हिंदी एकांकिका, संगीत, समूह नृत्य याची जोरदार तयारी सुरू आहे. मागील वर्षी छायाचित्रण स्पर्धेत विजय मिळवला होता. या वर्षीही छायाचित्रण स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी एकांकिकेत थोड्याशा गुणांमुळे विजय हुकल्याने यंदा कंबर कसून जोरदार तयारी सुरू असल्याचे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.जय हिंद महाविद्यालय, चर्चगेटतयारीला थोडा उशीर झाला असला तरी दिवस-रात्र मेहनत घेऊन युवा महोत्सवाची तयारी करीत आहोत. मागील वर्षापर्यंत महाविद्यालय जास्त स्पर्धांत भाग घेत नसे, पण यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह व मेहनत पाहून जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे युवा महोत्सव विभाग प्रमुख कांचन भाववुंशे यांनी दिली.श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय, बोरीवलीदरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयात युवा महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. सर्व स्पर्धांची जोरदार तयारी सुरू आहे. मागील वर्षी मराठी एकांकिका सादर करताना मिठीबाई महाविद्यालय व साठ्ये महाविद्यालय यांच्याबरोबर ‘काटे की टक्कर’ झाली होती. त्यामुळे जास्त भर एकांकिकेवर देण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांत सहभाग घेतला आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक विद्या नाईक यांनी दिली.