शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 01:43 IST

नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला.टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाचा १३२ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा आदी उपस्थित होते.चव्हाण पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून देशाच्या प्रगतीची अनेक कामे केली आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक, महिला, नोकरदार सर्वांचेच हाल सुरु आहेत. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्जनता कमालीची त्रस्त आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधातील लढा तीव्र करावा,असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)