शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:03 IST

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड

- रुपेश उत्तरवार यवतमाळ : कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी होत आहे. शासनाने या जिल्ह्यात ५०० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना २ हजार हेक्टरवर लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. अन्य जिल्ह्यात लागवडीचे प्रमाण केवळ १०० ते १५० हेक्टर आहे. त्यामुळे रेशीम शेतीत यवतमाळ अव्वल ठरले आहे.गुलाबी बोंडअळीने राज्यात कपाशीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीला पर्याय म्हणून शेतकºयांनी रेशीम लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. दोन हजार हेक्टरवर रेशीम (तुती) लागवडीसाठी शेतकºयांनी अर्ज केले आहे. तर १७२५ शेतकºयांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशनही केले आहे. ६५० हेक्टरवर लागवड आटोपली आहे. सप्टेंबरपर्यंत उर्वरित क्षेत्रात लागवड होणार आहे.रेशीम विक्रीचे केंद्र हैदराबाद अथवा बंगळुरू या ठिकाणीच आहे. यामुळे रेशीम लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी आहे. यवतमाळ शहरात हे केंद्र उभे राहिल्यास लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जात असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम कोषाचा दर क्विंटलला ३५ हजार रुपये आहे.एका एकरात दीड क्विंटल उत्पन्न मिळते. वर्षभरात चार वेळा पीक घेता येते. यातून चार ते पाच क्विंटल उत्पन्न मिळते. सध्याच्या दरानुसार हे उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाते.६५० हेक्टरवर लागवड आटोपली. त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ