शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ब्रसेल्स स्फोटातील जखमी निधी मुंबईत परतली

By admin | Updated: May 6, 2016 12:39 IST

दोन महिन्यांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झालेली मुंबईची निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - दोन महिन्यांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झालेली मुंबईची निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतली. जेट एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडट असणारी निधी स्फोट झाला त्यावेळी ब्रसेल्स विमानतळावर होती. स्फोटानंतर सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या तिच्या फोटोमधून या बॉम्बस्फोटाची भीषणता जगासमोर आली होती. 
 
बेल्जियममधील रुग्णालयात तिच्यावर ४० पेक्षा जास्त दिवस उपचार झाले. सकाळी सातवाजता जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईत आल्यानंतर तिला विमानतळावरुन थेट ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्यात आले.  निधीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून, आता कुटुंबाजवळ आल्यामुळे ती आनंदी आहे. निधीच्या उपचारांचा पुढचा टप्पा आता मुंबईत आहे. जेट एअरवेज सर्व आवश्यक सहकार्य करेल. निधीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत व तिचे लवकरात लवकर सामान्य आयुष्य सुरु झाले पाहिजे असे जेट एअरवेजने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 
 
२२ मार्चला ब्रसेल्स विमानतळावर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. निधी या स्फोटात १५ टक्के भाजली होती. निधीच्या दोन मुलांना प्रथमच तिला भेटता येणार आहे.