शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पॉर्न बघण्यात जगभरात पुणे, मुंबई पहिल्या तिघात

By admin | Updated: October 8, 2015 16:26 IST

गुगलवर पॉर्न सर्च करणा-या जगातील टॉप १० शहरांपैकी सहा शहरं ही भारतातील आहे. विशेष म्हणजे गुगलवर पॉर्न सर्च करणा-यांमध्ये दिल्ली पहिल्या, पुणे दुस-या आणि मुंबई तिस-या स्थानावर आहे.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ८ -  गुगलवर पॉर्न सर्च करणा-या जगातील टॉप १० शहरांपैकी सहा शहरं ही भारतातील आहे. विशेष म्हणजे गुगलवर पॉर्न सर्च करणा-यांमध्ये दिल्ली पहिल्या, पुणे दुस-या आणि मुंबई तिस-या स्थानावर आहे. 
गुगल ट्रेण्डनुसार गुगलवर पॉर्न सर्च करणा-या टॉप १० शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. या १० पैकी सहा शहरं ही भारतातील असून त्यापैकी दोन शहरं महाराष्ट्रातील आहे. पॉर्न सर्च करणा-या शहरात पहिला क्रमांक दिल्ली, त्यापाठोपाठ पुणे व मुंबईचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.  यानंतर हावडा उन्नाव, क्वालालांपूर आणि बेंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो. गुगल ट्रेण्डवरुन लोकांमधील कामोत्तेजना व विकृतीही दिसून येतो. पण  ऑनलाइन कृतीला प्रत्यक्ष आयुष्याशी जोडण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुगलवरील कि वर्ड्सवरुन लोकांमध्ये सेक्सविषयी असलेली उत्सुकता दिसते असे तज्ज्ञांचे मत आहे. 
२००८ पर्यंत अॅनिमल पॉर्न सर्च करणा-यांमध्ये पुणे हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु या शहरांचा क्रमांक लागत होता. तर रेप पॉर्न सर्च करण्यात कोलकाता, हावडा, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे ही शहरं आघाडीवर आहेत. उत्तरप्रदेशमधील उन्नाव सारख्या लहान शहरात गुगलवर चाईल्ड सेक्स सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारी सांगते.
गुगल ट्रेण्डवमधून अचूक माहिती मिळत नसली तरी यातून लोकांचा कल दिसून येतो. चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये गुगलवर बंदी आहे. तर अमेरिका, युरोपिय महासंघ येथील इंटरनेट युजर्स वेगवेगळे सर्च इंजिन वापरत असल्याने ट्रेण्डची आकडेवारी परिणूर्ण होत नाही याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. परदेशातील युझर्स थेट पॉर्न साईटवर जातात. पण भारतातील युजर्स आधी गुगलवर पॉर्न किंवा सेक्स असा किवर्ड टाकतात व त्याखाली येणा-या लिंकवर क्लिक करतात. यावरुन आपल्या देशात इंटरनेट निरक्षरता आणि भाषेवरील प्रभुत्वाचा अभाव या गोष्टी स्पष्ट होतात असे एका सायबर तज्ज्ञाने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.