शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले होणार

By admin | Updated: January 19, 2015 04:03 IST

एका संकेतस्थळाद्वारे सोमवारी अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू होणार आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.

चंद्रकांत कित्तुरे, कोल्हापूरएका संकेतस्थळाद्वारे सोमवारी अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू होणार आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.स्रांु.्रल्ल या संकेतस्थळाचे उद्घाटन केले जाणार आहे. या माध्यमातून अंधासाठी एक नवे जग खुले होणार आहे. अंधशिक्षण संशोधक सतीश नवले यांच्या ध्यासातून आणि पुण्यातील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. सतीश नवले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे असून सध्या कोल्हापुरात राहात आहेत. मात्र, कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध ठरण्याचा बहुमान सतीश यांनी मिळविला आहे.याबाबत माहिती देताना नवले म्हणाले की, कोल्हापूर, पुणे, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी सकाळी १० वाजता या संकेतस्थळाचे एकाचवेळी उद्घाटन केले जाणार आहे. हे संकेतस्थळ डॉ. डी. वाय. पाटील. इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्याला कोल्हापुरातील मनोरमा इन्फोटेकचे तांत्रिक सहकार्य लाभले असल्याचेही नवले यांनी सांगितले.हे संकेतस्थळ सुरू करण्यामागे अंधांसाठी जनजागृती अभियान, समाजात नेत्रदानाचा प्रसार करणे, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे हे उद्देश आहेत. कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. रेडिओ केंद्र येत्या एप्रिलमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचेही नवले यांनी सांगितले.