शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शरद राव यांच्या निधनाने लढवय्या कामगार नेता हरपला - सचिन अहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 20:31 IST

शरद राव यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली, अशी भावना सचिन अहिर यांनी दिवंगत कामगार नेत्याच्या आकस्मिक निधनाबाबत शोक व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - ज्येष्ठ झुंजार कामगार नेते आणि बेस्ट, टॅक्सी, हॉस्पिटल आदी आस्थापनांचे लढवय्ये नेते शरद राव यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिवंगत कामगार नेत्याच्या आकस्मिक निधनाबाबत शोक व्यक्त केला. दीर्घ काळ आजारी असलेल्या शरद राव यांची प्राणज्योत आज मुंबईत मालवली. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षबांधणीसाठी घेतलेले परिश्रम विसरता येणार नाहीत. शरद राव यांनी ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या खांद्यला खांदा लावून मुंबईत उभे केलेले लढे अजरामर ठरले आहेत. निष्ठावंत समाजवादी नेता म्हणून आपल्या तळमळीच्या कामातून समाजमनावर प्रतिमा उमटवलेल्या राव यांचे काम कदापी विसरता येणार नाहीत. कामगारांचे जटिल प्रश्न आपल्या लढावू बाण्यातून सोडवणाऱ्या शरद राव यांचे आदर्शवत काम कामगार चळवळीला कायम स्फूर्ती देत राहतील, असे अहिर म्हणाले.