शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संपात फूट !

By admin | Updated: August 31, 2015 01:00 IST

केंद्रीय कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यातील बदलाच्या विरोधात २ सप्टेंबरला करण्यात येणाऱ्या प्रस्तावित संपात फूट पडली आहे. भाजपाप्रणीत भारतीय मजदूर संघाने संपातून माघार घेतली आहे.

पिंपरी चिंचवड : केंद्रीय कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यातील बदलाच्या विरोधात २ सप्टेंबरला करण्यात येणाऱ्या प्रस्तावित संपात फूट पडली आहे. भाजपाप्रणीत भारतीय मजदूर संघाने संपातून माघार घेतली आहे. १२ पैकी ७ मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याने संपातून बाहेर पडत असल्याचे मजदूर संघाच्या नेत्यांनी सांगितले. उर्वरित १० केंद्रीय कामगार संघटना मात्र संपावर ठाम आहेत. केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगारांचे हक्कच हिरावले असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. मागण्यांसंदर्भात संघटनांच्या प्रतिनिधींच्या १९ जुलै, २६ व २७ आॅगस्ट अशा तीन बैठका दिल्लीत झाल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कामगार मंत्री दत्तात्रय बंगारू, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह केंद्रीय कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.किमान वेतन सूत्र बदलण्यास तयार असून इंडियन लेबर कौन्सिल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान वेतन ठरविण्यात येईल. कामगार कायद्यात बदल करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करण्यात येईल. ट्रेड युनियन कायद्यात बदल करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे संपात सहभागी होणार नसल्याचे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)