शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरूट प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी

By admin | Updated: August 4, 2016 03:26 IST

माणकोली आणि दुर्गाडी उड्डाणपुलांसह आता शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरूट प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे.

कल्याण : माणकोली आणि दुर्गाडी उड्डाणपुलांसह आता शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरूट प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. एमएमआरडीए आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी संयुक्त बैठक झाली. त्यात एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे आणि केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्यात सामंजस्य करार झाला. या प्रकल्पांतर्गत असलेला ३२ किलोमीटरचा रस्ता एमएमआरडीएला हस्तांतरित केला जाणार आहे. रिंगरूट प्रकल्पांतर्गत दुर्गामाता चौक ते टिटवाळ्यापर्यंतचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात माणकोली उड्डाणपूल ते दुर्गामाता चौक हे काम होणार आहे. रिंगरूट प्रकल्पासाठी जी जागा लागणार आहे, ती केडीएमसीला एमएमआरडीएच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. परंतु, येथील बरीचशी जागा सीआरझेडच्या क्षेत्रात येते. सीआरझेडमध्ये टीडीआर देण्याची तरतूद नाही. त्यामुळे या जागेच्या बदल्यात योग्य मोबदला बाधितांना मिळावा, जेणेकरून संबंधित जागा लवकरात लवकर संपादित करता येईल, असे पत्र केडीएमसीने राज्य सरकारला यापूर्वीच पाठवले आहे. दरम्यान, मंगळवारी रवींद्रन आणि खंदारे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ३२ किलोमीटरचे महापालिका एमएमआरडीएला हस्तांतरित करणार आहे. दुर्गामाता चौक ते गांधारी हा रस्ता आॅक्टोबरपर्यंत एमएमआरडीएला हस्तांतरित करून दिला जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. या वेळी महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)