शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यनेसाठी पूर्ण वेळ काम

By admin | Updated: November 25, 2014 00:03 IST

राजकारणातून निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ विपश्यनेसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल़े

पुणो : आजवरच्या जीवनात आपण अनेक मोठमोठय़ा आव्हानांना सामोरे जाऊ शकलो, ते केवळ विपश्यनामुऴे पुढे राजकारणातून निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ विपश्यनेसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल़े 
केजरीवाल यांनी आजर्पयत विपश्यनेचे 23 कोर्स पूर्ण केले आहेत़ याविषयी ते म्हणाले, ‘‘दोन महिन्यांनंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत, तरीही आपण विपश्यना कोर्ससाठी 7 दिवस वेगळे काढले, यावरूनच आपल्या जीवनात विपश्यनेला किती महत्त्व आहे, हे लक्षात येईल़’’
इन्कमटॅक्स विभागात काम करीत असताना काही सहका:यांबरोबर जयपूरला सर्वप्रथम विपश्यनेचा पहिला कोर्स केला़ त्यात मनाला शांती मिळाली़ पुढच्या जीवनात अनेक चढउतार आल़े आंदोलने झाली़ आमच्याविरुद्ध अनेक षड्यंत्रे रचली गेली़ त्याचा मोठा ताण आला़ पण, त्या वेळी आपल्याबरोबर विपश्यनेचे बळ असल्याने त्यातून मनावर नियंत्रण ठेवण्यात यश आल़े विपश्यनेमध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार सांगितला जातो़  मनाच्या विकारावर कसे नियंत्रण मिळवावे, हे यामध्ये शिकविले जाते, असे त्यांनी सांगितल़े विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ़ दत्ता कोहिनकर यांच्या तणावमुक्ती या सीडीचे प्रकाशन केजरीवाल यांच्या हस्ते झाल़े या वेळी विपश्यनाचार्य डॉ. हमीर गानला, डॉ. निखिल मेहता, यशराज पारेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)श