शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

एक्स्प्रेस-वेवर काम सुरू

By admin | Updated: July 25, 2015 01:27 IST

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ असलेल्या धोकादायक दरडीमधील सैल झालेले दगड काढण्याचे काम शुक्रवारी दुपारी

अमोल पाटील, खालापूरपुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ असलेल्या धोकादायक दरडीमधील सैल झालेले दगड काढण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. काम सुरू असताना एक्स्प्रेस-वे पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून, वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळविण्यात आली आहे. तरीही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम पूर्ण होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.शुक्र वारी हे काम सुरू करण्यात आले. काम करण्यासाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे अनेक वरिष्ठ अधिकारी काम सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित आहेत. काम सुरू असल्यामुळे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बोरघाट ते खालापूर टोलनाका यादरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. हलकी वाहने खोपोली, शिळफाटामार्गे वळविण्यात आली असून, अवजड वाहतूक मात्र बंद आहे.