शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शनिचौथऱ्यावर महिलांचा प्रवेश

By admin | Updated: December 24, 2015 02:17 IST

शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशावरून वादंग माजले असतानाच साताऱ्यातील सोळशी येथील प्रसिद्ध शनिमंदिराच्या चौथऱ्यावर साताऱ्याच्या महिलांनी बुधवारी प्रवेश केला.

सातारा : शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशावरून वादंग माजले असतानाच साताऱ्यातील सोळशी येथील प्रसिद्ध शनिमंदिराच्या चौथऱ्यावर साताऱ्याच्या महिलांनी बुधवारी प्रवेश केला. शांततेत झालेल्या या आंदोलनात ‘महिलांना प्रवेश बंद’ असे लिहिलेला फलक या महिलांनी काढून टाकला.राज्य महिला लोक आयोग या संघटनेच्या सदस्यांनी सोळशीच्या शनिमंदिरात जाऊन चौथरा प्रवेशासाठी आंदोलन करण्याचे ठरविले होते. शनिमंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी या प्रवेशाला विरोध दर्शविला होता; मात्र चौथऱ्यावर जाण्यापासून आंदोलकांना रोखणार नाही, अशी भूमिका शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी घेतली होती. महिला मठात पोहोचताच हळदी-कुंकू आणि ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. चौथऱ्यावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नंदगिरी महाराजांनी महिलांशी संवाद साधला. नेतृत्व करणाऱ्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी राज्यघटनेतील उपासना स्वातंत्र्याचा उच्चार करून प्रतिवाद केला. त्यानंतर दहा महिला शनीच्या चौथऱ्याकडे वळल्या. दहा वाजता महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश केला. चौथऱ्यावर महिला सुमारे दहा मिनिटे बसून राहिल्या. हात जोडून उपासना केली. (प्रतिनिधी)