शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयना, डेक्कन एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:30 IST

आगामी महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई  - आगामी महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी कोयना आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये केवळ महिला दिनी महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे.महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पार पडलेल्या या बैठकीत महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी मुंबईहून पुण्याला जाणाºया (११२०९) कोयना एक्स्प्रेस आणि पुण्याहून मुंबईकडे येणाºया (११००८) डेक्कन एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी महिला तिकीट तपासनीसांची नियुक्ती करण्यातयेणार आहे. ८ मार्चपासून महिला टीसी एक्स्प्रेसमध्ये ्यआॅन ड्यूटी ्ण राहतील, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी सांगितले. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे०० हून जास्त महिला रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक चेंजिंग रूम उभारण्यात येतील. शिवाय सॅनिटरी नॅपकिन पॅड वेंडिंग मशीनही कार्यान्वित होणार आहे. महिला दिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजनदेखील मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Indian Railwayभारतीय रेल्वे