शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

महिला,बालकल्याण समिती प्रथम

By admin | Updated: July 31, 2016 02:59 IST

उत्कृष्ट काम केल्याबद्दल वसई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

विरार : उत्कृष्ट काम केल्याबद्दल वसई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र महापौर परिषद व नगर परिषद महासंघ यांनी सन २०१३-१४ मध्ये महानगरपालिका व नगर परिषदांमधील ज्या महिला बालकल्याण समित्या उत्कृष्ट काम करतील, त्यांना सन २०१४-१५ या वर्षीपासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २०१३-१४ या वर्षात केलेल्या कामांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर निवड समितीने ४ बैठका घेऊन पुरस्कार पात्र असणाऱ्या समित्यांची निवड केली असून मुंबई महानगरपालिकेला द्वितीय आणि नवी मुंबई महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. मीरा-भार्इंदर महानगरपालिका व औरंगाबाद महानगरपालिकेला उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या यशाबद्दल महापालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. (प्रतिनिधी)