शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यावर महिलांचा हल्ला

By admin | Updated: January 7, 2015 00:57 IST

तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली.

विसापूर येथील घटना : खोली खाली करण्यावरुन उफाळला वादबल्लारपूर (चंद्रपूर) : तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली. विसापूर येथील खजांची आडे नामक इसमाची खोली सदर महिलेनी तीन वर्षापूर्वी हॉटेल व्यवसाय थाटण्याच्या उद्देशाने भाड्याने घेतली. मात्र काही दिवसातच त्या ठिकाणी अवैध दारू विक्रीला सुरुवात केली. ऐन वर्दळीच्या मार्गावर व्यवसाय सुरू होता. पोलीस प्रशासनाला न जुमानता येथे अवैध दारू विक्री होत होती. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी घरमालकाने खोली खाली करून देण्यास विनंती केली. मात्र सदर महिलेने दाद दिली नाही. सोमवारला घरमालकाने खोलीला कुलूप लावून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कुलूप तोडून स्वत:च्या १०-१२ वर्षाच्या मुलीला त्याच खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले. अखेर येथील दीडशेवर जमा झालेल्या महिलांचा संयम सुटला आणि जमावाने तिला उचलून पोलीस चौकीत नेले. महिलांचे रौद्ररूप पाहून येथील चौकीचे जमादार धर्मेंद्र रामटेके यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या मुलीला बाहेर काढले. तद्नंतर सदर अवैध दारू विक्रेता महिला व आंदोलनकर्त्या महिलांमध्ये समेट घडवून आणण्यात आल्याची माहिती आहे. प्राप्त स्थितीत वादग्रस्त खोलीचा ताबा सरपंचाकडे आहे. येथील अवैध दारू विक्रीला लगाम लावण्यासाठी महिलांनी पोलिसांना दोन अडीच तास वेठीस धरले. (प्रतिनिधी)