शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेली महिला पोलीस पुण्यात सापडली

By admin | Updated: January 10, 2016 01:30 IST

बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अपहृत महिला पोलीस आणि तिचा पती हे दोघे पुण्यात सापडले. सध्या ते दहिसर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या जोडप्याचा जबाब नोंदवून घेत आहेत.

मुंबई : बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अपहृत महिला पोलीस आणि तिचा पती हे दोघे पुण्यात सापडले. सध्या ते दहिसर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या जोडप्याचा जबाब नोंदवून घेत आहेत.सहकारी पोलीस कर्मचाऱ्याकडून धोका असल्याचा दावा केल्याने पोलीस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता कोंडवलकर (३०) आणि तिचा पती किरण (३५) यांचे दहिसरमधून अपहरण करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराचा संदेशदेखील रेल्वे पोलिसांच्या बोरीवली विभागाला मिळाला होता. त्यानुसार बोरीवली रेल्वे पोलीस तसेच दहिसर पोलीस या जोडप्याचा शोध घेत होते.एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही पुण्यामधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दोघांचा जबाब नोंदविण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम खैरमोडे यांनी दिली. सुरुवातीला अपहरणाबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार देत जे काही सांगू ते रेल्वे पोलीस आयुक्तांनाच सांगू, असे उत्तर दहिसर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या जबाबानंतर त्यांच्या अपहरणाचे गूढ उकलता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.