शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: June 28, 2016 01:45 IST

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून विमल सतिश बिराजदार (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

रहाटणी : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून विमल सतिश बिराजदार (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. तोल जाऊन पडली की आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही.श्रीराम योगी सोसायटीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी सकाळी ११ला ही महिला सदनिका पाहण्यासाठी गेली. रखवालदाराला सांगून तिने दुसऱ्या मजल्यावरील सदनिका पाहिली. दुपारी रखवालदार जेवणासाठी घरी गेला. काही मजूर त्या ठिकाणी काम करत होते. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून महिला खाली ठेवलेल्या सिमेंटच्या ढिगाऱ्यावर पडल्याचे दिसून आले. मोठा आवाज झाला. सिमेंटच्या ढिगाऱ्यावर पहिला टप्पा पडून दुसऱ्या टप्यात पार्कींगच्या जागेत ती कोसळली. मोठा आवाज झाल्याने मजूरांनी त्या दिशेने धाव घेतली. महिला पडली असल्याचे पाहून जीव वाचविण्याच्या उद्देशाने त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. मात्र ती जागीच ठार आल्याचे लक्षात आले. आरडा ओरडा करताच आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी जमले. मृत्यू झालेल्या महिलेचे घर या इमारतीपासून काही अंतरावरच असल्याने जमलेल्या लोकांना लगेच तिची ओळख पटली. त्याच परिसरात असलेल्या स्मृती एन्क्लेव्हमधील तिचे नातेवाईक काही वेळातच घटनास्थळी आले. तिचेपती तसेच नातेवाईक यांचा आक्रोश सुरू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)