शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची सुटका

By admin | Updated: December 12, 2015 02:17 IST

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची आठ तासांनंतर सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

रत्नागिरी : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची आठ तासांनंतर सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. रुबियाबी शेख (६८, घाटकोपर, मुंबई) असे त्यांचे नाव असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रुबियाबी शेख या ठाणे ते करमाळी असा प्रवास करीत होत्या. खेडमध्ये रेल्वे आल्यानंतर प्रसाधनगृहात गेल्यानंतर शेख पाय घसरून पडून त्यांचा पाय अडकला होता. प्रशासनाने मदतीसाठी चक्रे हलवली. सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रेल्वे रत्नागिरीत आली. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे कर्मचारी व रत्नागिरी नगर परिषद अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले, मात्र शेख यांचा पाय सुजल्याने पत्र्याच्या पाइपमध्ये तो अधिकच घट्ट बसला होता. त्यामुळे पाइपच्या आत मेटल प्लेट टाकून नंतर कटरच्या साहाय्याने पत्रा कापण्यात आला.