शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची हत्या करून जाळले

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळ्या परिसरातील झुडपात एका अज्ञात युवतीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेत युवतीची हत्या

वरोरा शहरात खळबळ : तीन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्तीवरोरा (चंद्रपूर) : शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळ्या परिसरातील झुडपात एका अज्ञात युवतीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेत युवतीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर तिचे प्रेत जाळून टाकले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरोरा शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळी जागा असून या परिसरात काही महिला रविवारी सकाळी प्रात:र्विधीसाठी गेल्या असता, त्यांना प्रेत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. कुत्र्यांचे टोळके त्या प्रेताचे लचके तोडत असल्याचे भयावह चित्र या महिलांनी पाहिले. दरम्यान, सकाळी ६ वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच, वरोरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत युवतीचे वय २१ ते २५ च्या दरम्यान असावे, असा अंदाज आहे. तिची जीभ बाहेर आल्याचे दिसून आले. त्यामुळे तिची प्रथम गळा दाबून हत्या केली असावी व त्यानंतर प्रेताला झुडपाजवळ ठेवून ते जाळले असल्याचा अंदाज प्राथमिक चौकशीत पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. पे्रताची ओळख पटविण्याचे प्रयत्न वरोरा पोलिसांकडून केले जात आहे.