शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तपशिलाशिवाय इमानला डिस्चार्ज नाही

By admin | Updated: May 1, 2017 04:47 IST

अबुधाबी येथील रुग्णालयात इमानवर कोणते उपचार करण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया कशी असेल, ती किती टप्प्यांत करण्यात येईल,

मुंबई : अबुधाबी येथील रुग्णालयात इमानवर कोणते उपचार करण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया कशी असेल, ती किती टप्प्यांत करण्यात येईल, असा वेगवेगळ्या प्रकारचा तपशील मिळाल्याशिवाय इजिप्तच्या इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.शनिवारी अबुधाबीच्या ‘व्हीपीएस हेल्थकेअर’च्या एअर अ‍ॅम्ब्युलन्स टीमने इमानची भेट घेतली. त्या वेळी इमानच्या प्रवासाकरिता विशेष तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी टीमने इमानची भेट घेतली. इमानच्या उपचाराविषयी संपूर्ण तपशील असणाऱ्या जवळपास १० हजार पानांची फाइल तयार करण्यात येत असून त्यावर अबुधाबीच्या रुग्णालय प्रशासनाची स्वाक्षरी घेण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या डॉ. अपर्णा भास्कर यांनी दिली. इमानला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. इमान आता अबुधाबीला जाणार असल्याने तिची काळजी घेणाऱ्या परिचारिका भावूक झाल्या आहेत. इमानच्या डिस्चार्जविषयी तिची बहीण शायमा हिला विचारले असता डिस्चार्जविषयी डॉक्टरांनी माहिती दिली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)