शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

जादुटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा खून!

By admin | Updated: January 3, 2017 21:48 IST

जादुटोणा करित असल्याचा संशय घेत ६५ वर्षीय वृद्धाचा काठी व दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी

ऑनलाइन लोकमतअनसिंग (वाशिम), दि. 3 -  जादुटोणा करित असल्याचा संशय घेत ६५ वर्षीय वृद्धाचा काठी व दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी अजय धोंगडे (वय २१ वर्षे) यास सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक बाळाजी गुणाजी धोंगडे (वय ६५ वर्षे) यांची मुलगी सीमा बाळाजी धोंगडे हिने अनसिंग पोलिसांत यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आई-वडिलांना जादुटोणा करून आजारी केल्याचा संशय घेवून गावातीलच अजय धोंगडे, त्याचा साथीदार सुरज धोंगडे आणि दिलीप धोंगडे यांनी आपल्या वडिलांची दगड व काठीने ठेचून हत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी आरोपी अजय गजानन धोंगडे यांस अटक केली असून सुरज धोंगडे आणि दिलीप धोंगडे हे दोन आरोपी फरार झाले आहेत. तथापि, भरदिवसा घडलेल्या खूनाच्या या घटनेमुळे अनसिंग परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी अनसिंग पोलिस पुढील तपास करित आहेत.