शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

वायरलेस विभागाच्या आठ जणांना बढती

By admin | Updated: March 4, 2017 05:13 IST

आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक या पदोन्नतीवर विभागातर्गंत त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) विभागातील आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक या पदोन्नतीवर विभागातर्गंत त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत असलेल्या २१ पोलीस निरीक्षकांच्या विशेष बाब म्हणून विविध ठिकाणी विनंतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. वायरलेस विभागातील पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात कोठून- कोठे): दत्तात्रय पवार ( पुणे शहर- पुणे शहर), शिवाजी अलुरे (परभणी-नांदेड परिश्रेत्र), सुरेश पाटील (पुणे गट क्रं.१- नागपूर परिश्रेत्र), अनिल भोपे (पुणे- नागपूर पूर्व विभाग), अविनाश पांडे (गट क्रं.१ पुणे- अमरावती परिश्रेत्र), मुकुंद खैरनार (नाशिक परिश्रेत्र-महाराष्ट्र पोलीस अकादमी), हरिराम कामडी (नागपूर परिश्रत्र- नागपूर शहर), संजय चांदखेडे (मुंबई- औरंगाबाद परिश्रेत्र) दरम्यान, जात पडताळणी विभागातील २१ पोलीस निरीक्षकांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम-२२ न चे पोट कलम (२) नुसार पोलीस आस्थापना मंडळ क्रं.२ यांच्या अपवादात्मक प्रकरणातील अधिनियम -कलम-२२न(१)(क)(ड) व (इ) प्रदान अधिकाराचा वापर करुन विनंतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. या सर्वांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी घटकप्रमुखांना बजाविले आहेत. (प्रतिनिधी)