शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांसाठी एक खिडकी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 03:31 IST

स्टॉल आणि दुकानदारांची होणारी परवड लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला

कल्याण : दिवाळीत फटाके विक्रीसाठी परवानगी मिळवताना स्टॉल आणि दुकानदारांची होणारी परवड लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमध्ये ब प्रभाग, तर डोंबिवलीत पालिकेच्या विभागीय कार्यालयात ही योजना सुरू केली जाणार आहे. विनापरवानगी फटाक्यांची विक्री केल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या दुकानांना व स्टॉलधारकांसाठी परवाना देण्याची प्रक्रिया सोयीस्कर व्हावी, या अनुषंगाने अग्निशमन, पोलीस, प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. बैठकीला फटाके विक्रेता संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या वेळी एक खिडकी योजना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, तात्पुरते फटाका स्टॉल व मंडप उभारण्यासाठी १७ ते २० आॅक्टोबर यादरम्यान ही योजना सुरू करण्यात येणार आहे. फटाके विक्रेत्यांनी नमूद कालावधीमध्ये अर्ज करून परवानगी प्राप्त करून घ्यावी. या कालावधीनंतर अर्ज करायचे असल्यास त्यात्या विभागाची परवानगी मिळण्यासाठी २१ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत त्यात्या प्रभाग कार्यालयांत अर्ज करावेत, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. दिवाळी म्हटली की फटाके स्टॉलधारकांची नेहमीच परवानगीसाठी धावपळ उडतांना दिसते. महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधितांना काहीसा दिलासा मिळाला असून कारवाईच्या इशाऱ्याने अनधिकृत स्टॉलधारकांचेही धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)>तीन हजार स्वच्छता शुल्क आकारणारपरवाना घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार इतर नियमित शुल्काव्यतिरिक्त पर्यावरण स्वच्छता शुल्क म्हणून तीन हजार आकारण्यात येणार आहे. हे शुल्क भरल्याशिवाय कोणतेही परवाने अथवा परवानगी दिली जाणार नाही.