शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पवन ऊर्जेच्या लहरीपणाचा फटका

By admin | Updated: June 12, 2014 19:04 IST

विजेचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.

अकोला: पवन ऊर्जेच्या अनिश्चिततेचा फटका महावितरणला बसला असून, त्यामुळे विजेचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने दुसर्‍या दिवसाच्या विजेच्या मागणीच्या अनुषंगाने नियोजन करावे लागते. पवन ऊर्जेची वीज मात्र उद्या मिळेलच याची खात्री नसते. जून महिन्याच्या प्रारंभापासून दररोज सकाळी १ ते १० आणि सायंकाळी ५ ते ११ या कालावधीत सुमारे १ हजार ते सोळाशे मे. वॅ. वीज पवन ऊर्जेतून उपलब्ध होत होती. १० जून रोजी एवढीच वीज मिळणार, असे गृहीत धरून महावितरणच्या वतीने नियोजन करण्यात आले होते; परंतु १० जून रोजी पवन ऊर्जेची उपलब्धता तब्बल सातशे ते आठशे मे. वॅ. ने घटली. परिणामी राज्यात २ ते ५ तासांचे भारनियमन करावे लागले. बुधवारी सुमारे १२०० मे.वॅ. जादाची वीज महावितरणने मिळविली होती. यातून भारनियमनमुक्त अ ते ड वर्गवारीतील भारनियमन होऊ नये, अशी अपेक्षा होती; परंतु बुधवारी पवन ऊर्जेची उपलब्धता वाढल्याने जादाचे होणारे भारनियमन झाले नाही. भारनियमन असलेल्या ई वर्गवारीतील ग्राहकांचे भारनियमनही काही काळासाठी रद्द करावे लागले. गुरुवारसाठी पॉवर एक्सचेंजमधून प्रती युनिट सरासरी ४ रुपये ७० पैसे दराने ९०० मे. वॅ. वीज आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय उद्या जेएसडब्ल्यू प्रकल्पातून ४०० मे. वॅ. जादा वीज उपलब्ध होणार आहे.