शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

‘वक्फच्या हडपलेल्या जमिनी परत घेणार’

By admin | Updated: April 7, 2016 02:30 IST

राज्यातील वक्फ बोर्डाच्या गेल्या १५ वर्षांत हडपलेल्या जमिनी परत घेऊन बोर्डाला देण्यात येतील आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रसंगी सीबीआय चौकशी केली

मुंबई : राज्यातील वक्फ बोर्डाच्या गेल्या १५ वर्षांत हडपलेल्या जमिनी परत घेऊन बोर्डाला देण्यात येतील आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रसंगी सीबीआय चौकशी केली जाईल, असे अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले. अल्पसंख्यांक विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विविध सदस्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या झालेल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर यावेळी अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी यापुढे राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्यास बंदी असल्याचे स्पष्ट केले.याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)