शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वेच्या सुरक्षेचे काम त्वरित करणार - शिंदे

By admin | Updated: August 3, 2015 01:40 IST

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची

खालापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या घटनास्थळी भेट दिली.सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील उपस्थित तंत्रज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. या वेळी शिंदे यांनी या मार्गाला आता १५ वर्षे झाली असून, येथील पावसाळी वातावरणामुळे दगडांची झीज होऊन ते सुटे झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे दरडी कोसळत असल्याची वस्तुस्थिती असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या संपूर्ण भागाचा भारतीय तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात येत आहे. हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. खंडाळा बोरघाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरड कोसळल्यानंतर परदेशी तंत्रज्ञांच्या मदतीने येथे काम सुरू करण्यात आले असून, या दरडग्रस्त परिसरामध्ये १ किलोमीटर अंतरात पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)