शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सलमान तुरूंगात जाणार की बाहेर राहणार? फैसला 6 मे रोजी

By admin | Updated: April 21, 2015 13:53 IST

सलमान विरोधातील हिट अँड रन खटल्याचा अंतिम निकाल 6 तारखेला लागणार असून तुरूंगात जाणार की त्याला दिलासा मिळणार हेही स्पष्ट होईल.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 -  बॉलिवूडचा 'दबंग' स्टार  सलमान खान तुरूंगात जाणार की त्याला दिलासा मिळणार याचा फैसला येत्या 6 मे रोजी होणार आहे. सलमान विरोधातील हिट अँड रन खटल्याचा अंतिम निकाल 6 तारखेला लागणार असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून याप्रकरणी सलमान दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. 
28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खानच्या लँड क्रूझर या गाडीने वांद्र्यातील हिल रोडवरील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीनजीकच्या फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले. या अपघातात एक जण ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.  अपघातावेळी सलमान गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते, मात्र सलमानने ते वृत्त फेटाळले. अपघातस्थळावरून पळून गेल्यामुळे पोलिसांनी सलमानला अटक करत त्याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत 17 साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली आहे.  अपघातावेळी दारू प्यायलेली असल्याने आपण सलमानला रॅश ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा या खटल्यातील महत्वाचा साक्षीदार आणि सलमान खानचा माजी सुरक्षारक्षक रविंद्र पाटीलने केला होता. . मात्र काही काळानंतर रविंद्रने त्याची साक्ष बदलत अपघातावेळी सलमानने दारू प्यायली होती की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे म्हटले होते. नंतर रविंद्रचा टीबीमुले मृत्यू झाला. तर अपघातावेळी सलमान नव्हे तर आपण गाडी चालवत होतो, अशी कबुली सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याने दिल्याने या खटल्याला नवीन वळण मिळाले. तसेच गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असेही ड्रायव्हरने सांगितले.