शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात परतणार नाही- गडकरी

By admin | Updated: October 16, 2014 00:54 IST

मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही.

राज्यात बहुमताचे सरकार : फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवारांची नावे नागपूर : मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही. आधी माझी दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती, पण आता दिल्लीत रमलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परतणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट केले.गडकरी म्हणाले, दिल्लीत माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. गंगा सफाई करायची आहे. तेच उद्दिष्ट आहे. राज्यात अनेक सक्षम नेते असल्याचे सांगत फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवार या चार नेत्यांची नावे त्यांनी घेतली. या चार पैकीच कुणी मुख्यमंत्री होईल, असे संकेत गडकरी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महागाई कमी होत आहे. राज्यात भाजपचा विजयाचा शंखनाद होणार असून या विजयाचे श्रेय राज्य व केंद्रातील पक्ष नेतृत्वासह कार्यकर्त्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)