शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार

By admin | Updated: January 13, 2015 03:04 IST

युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान

जालना : युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे दिली.राज्यातील सहा युवक-युवतींना युवा दिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्राचार्य आर.जे. गायकवाड आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, सत्तेपेक्षा विरोधी पक्षात काम करताना कामे वाढतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केले. या उपक्रमाची आम्हीही प्रशंसा केली. कचरा गोळा करून पुढे करायचे काय? त्यावर काय प्रक्रिया करायची, हे स्पष्ट झालेले नाही, असे सुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणा-या शेवंता बाजीराव राठोड हिची प्रतिष्ठानने ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. (प्रतिनिधी)