शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध लढा सुरूच ठेवणार

By admin | Updated: April 3, 2017 01:22 IST

प्रत्येक काम, आंदोलन हे अहिंसेच्या मार्गानेच करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हेच योग्य आदर्शवत आहे

पुणे: प्रत्येक काम, आंदोलन हे अहिंसेच्या मार्गानेच करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हेच योग्य आदर्शवत आहे. कामचुकार प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून, जर दिव्यांंग व्यक्तींची कामं मुद्दामहून रोखली जात असतील, त्यांचा अपमान केला जात असेल तर अशा वेळी अधिकाऱ्यांच्या कानाचे माप घ्यावे लागते, मग लाख गुन्हे माझ्यावर नोंदवले गेले तरी हरकत नाही, अशा शब्दांत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे नेते आ. बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली.अपंग पुनर्वसन क्षेत्रातील कार्याबद्दल समाजशास्त्रज्ञ समीर घोष, रामदास म्हात्रे आणि संवेदनशील कार्यकर्ता अशी ओळख असलेले स्वागत थोरात यांचा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. लोकशाही समंजस संवादतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे उपस्थित होते. प्रार्थनास्थळे वर्गणीतून बांधली जातात पण अपंग व्यक्तीच्या घराचा दरवाजा बसविला जात नाही, या बद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली. सूत्रसंचालन अरुण खोरे यांनी केले. (प्रतिनिधी)>सामाजिक संस्था व सरकार या समस्या पूर्णपणे सोडवू शकत नाही, समाजातील प्रत्येकाने या लोकांबाबत केवळ सहानुभूती न दाखवता आपले कर्तव्य समजून त्यांना मदत करत योगदान दिले पाहिजे.- समीर घोष, समाजशास्त्रज्ञ