शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जनशताब्दीची वेळ बदलणार?

By admin | Updated: June 12, 2014 04:06 IST

कोकण रेल्वेमार्गावर एसी डबल डेकरसाठी दुसऱ्या ट्रेनचा बळी देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे.

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एसी डबल डेकरसाठी दुसऱ्या ट्रेनचा बळी देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे. एसी ट्रेनसाठी कोकणवासीयांना फायदेशीर ठरणाऱ्या जनशताब्दी ट्रेनची वेळ बदलण्याचा विचार रेल्वेकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही वेळ बदलल्यास कोकणवासीयांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून एसी ट्रेन मोठ्या प्रमाणात धावत असून, प्रत्यक्षात कोकणसाठी एसी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी वर्षानुवर्षे होत होती. त्यानंतर एलटीटी ते मडगाव अशी एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मध्य रेल्वेच्या एलटीटी ते रोहा, तर पुढे कोकण रेल्वेमार्गावर या ट्रेनच्या चाचण्याही नुकत्याच घेण्यात आल्या. या चाचणीचा अहवाल मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे आल्यानंतर रेल्वे बोर्डाकडे याची माहिती जाईल आणि त्यानंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. ही ट्रेन कोकणवासीयांसाठी जरी फायदेशीर ठरणार असली तरी या ट्रेनसाठी जादा क्षमता असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. १२ डब्यांची दादर-मडगाव अशी दररोज धावणाऱ्या जनशताब्दीची दादरमधून सुटण्याची वेळ पहाटे साडेपाचची असून, मडगावहून सुटण्याची वेळ दुपारी अडीच वाजताची आहे. या ट्रेनमुळे एसी डबल डेकर ट्रेन प्रवाशांसाठी सोयीची ठरत नसल्याचे म्हणणे रेल्वेचे असून, जनशताब्दीची वेळ बदलण्याचा विचार रेल्वेकडून केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)