शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांचा आठवडा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 04:04 IST

राज्य सरकारी कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांच्या नेत्यांनी अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मागण्यांबाबत भेट घेतली होती

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांच्या नेत्यांनी अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मागण्यांबाबत भेट घेतली होती. तेव्हा सातवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र पाच दिवसांच्या आठवड्याबाबत त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीपासून करणार याची तारीखही शासनाने जाहीर केलेली नाही.राजपत्रित अधिकारी महासंघाने आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचे इतिवृत्त प्रसिद्धीसाठी पाठविले. त्यात सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल त्यावेळी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत विचार केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हटले आहे. ही अंमलबजावणी कधी होणार हेही अद्याप जाहीर झालेले नसल्याने पाच दिवसांच्या आठवड्याबाबत शासन नेमका कधी विचार करणार हेही नक्की नसल्याचे स्पष्ट झाले.