शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, सासू आणि सासऱ्यांनी मिळून केला पतीचा खून

By admin | Updated: April 16, 2017 16:24 IST

निगडी, यमुनानगर येथे पत्नी,सासू, सासरे यांनी पेत्रस जॉन मनतोडे यांचा डोक्यात पेव्हिंग ब्लॉक,प्लबिंंग पाना,आणि लाकडी दांडके मारून

 ऑनलाइन लोकमत 
पिंपरी, दि. 16 - निगडी, यमुनानगर येथे पत्नी,सासू, सासरे यांनी पेत्रस जॉन मनतोडे यांचा डोक्यात पेव्हिंग ब्लॉक,प्लबिंंग पाना,आणि लाकडी दांडके मारून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेआकरा वाजता घडली. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिस्तिना पेत्रस मनतोडे (२८),लुसिया सूर्यकांत बोरडे(५५) ,सूर्यकांत संतोष बोरडे (५८) अशी आरोपींची नावे आहेत. अमोल भादू साळुंके यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी पेत्रस मनतोडे याचे पत्नी क्रिस्तिना हिच्याशी वारंवार खटके उडत होते. तिला कायम शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. शनिवारी रात्री पेत्रसने पत्नी क्रिस्तिनाला शिवीगाळ केली. त्यातून त्यांच्यात भांडण झाले. किस्तिनाने लाल मिरची पूड त्याच्या डोळ्यात टाकली. जवळच पडलेला सिमेंट ब्लॉक उचलून पेत्रसच्या डोक्यात मारला. सासरे सूर्यकांत बोरटे यांनी प्लंबिंगचा पाना पेत्रसच्या डोक्यात मारला. तर सासू लुसिया हिने लाकडी धोपाटणे पेत्रसच्या डोक्यात मारले. गंभीर जखमी झालेल्या पेत्रसचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नी, सासू,सासरे या तीन आरोपींविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.